इंदिरा गांधी जयंती साजरी            

अन्य

 

 

तालुका काँग्रेस आरमोरी ने माजी पंतप्रधान स्वर्गीय प्रियंदर्शनी इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, शहर अध्यक्ष शालिक पत्रे, नगर सेविका तथा महिला शहर अध्यक्षा निर्मला ताई किरमे, निलकंठ गोहणे, भीमराव बारसागडे, अनिल किरमे, मनोहर नागपुरे, श्रीकांत भजभूजे, वैभव कुथे, मंगेश दुरबुळे, गोपाल कुथे, आकाश भोयर, खेमराज चाटाले, नितीन कोल्हे, बबलू जवंजाळकर, शालूताई मेश्राम, लीलाबाई मेश्राम साजेदा शेख, वनिता मानकर, लताताई सोमणकर, लक्ष्मीबाई सोमणकर, गीताताई सोमणकर, अनुप मानकर दुशान्त मेश्राम, मेघराज राऊत हर्षल खोब्रागडे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.