कास्टाईब योग शिक्षक कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धा यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अन्य

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे , वर्धा

वर्धा :- महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघाची आज बैठक रविवार दिनांक २७/११/२०२२ रोजी कास्टाईब कार्यालयात गजानन थुल‌ राज्य सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी त्यांनी,कास्टाईब योग शिक्षक कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धा यांची जिल्हा कार्यकारिणी तिनं वर्षी ‌करिता जाहीर करण्यात आले.
अध्यक्षा- नम्रता दुबे सचिव -योगिता देशमुख कार्याध्यक्ष -सुशातसिंह गहेरवार कोषाध्यक्षा-संगिता राऊत उपाध्यक्ष -निमेश देशमुख महिला संघटक-माधुरी रेवतकर – मुख्य संघटक सचिव -शितल कोरडे कार्यालयीन सचिव -प्रविण खवसी जिल्हा प्रसिद्ध प्रमुख -रंजित जिवने जिल्हा सदस्य -डाॅ.सुशिल डांगे,निवेदीता देवतळे.कलावती चन्ने,समिर वानखेडे इत्यादी पदाधिकारी यांचे गजानन थुल‌ राज्य सरचिटणीस यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनियुक्त सचिव योगिता देशमुख यांनी केले व आभार नवनियुक्त नम्रता दुबे अध्यक्षा कास्टाईब योग शिक्षक कर्मचारी संघटना यांनी केले वरील माहिती कास्टाईब योग शिक्षक कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष सुशांतसिंग गहेरवार यांनी दिली .