भारत सरकारचा उपक्रम

सोशल

प्रतिनिधी:साजीद खान नागपुर

काटोल:विकसित भारत संकल्प यात्रेच्या छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम, या राज्यांमध्ये शुभारंभ निमित्याने सावरगाव ता.नरखेड येथे दृकश्राव्य माध्यमाने आयोजीत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम आणि मोदी की गॅरंटीवाली गाडीचे आगमना निमित्य प्रमुख अतिथी म्हणून भाजपा काटोल नरखेड विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, नरखेडचे तहसीलदार (आय .ए. एस) कुशल जैन, उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे, जि.प सदस्या सौ. पार्बताबाई काळबांडे, सरपंच कु. प्रगती ढोणे, उपसरपंच हंसराज गिरडकर, गटविकास अधिकारी डॉ.निलेश वानखडे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलेश ठाकरे, अन्य मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

CLICK TO SHARE