अवैध रेती उपसा, तम्बाकू विक्रेत्यांवर पोलिसांची कार्यवाही शुरू, थानेदार दीपक वानखेड़े साहेब अवैध दारू विक्रेत्यांवर कधी कार्यवाही होणार…?

अन्य

प्रतिनिधि अरबाज पठाण ( वर्धा )

नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण…वर्धा : वर्धा जिल्हातील सालोड हीरापुर हे गांव पार्सल दारू विक्री साथी नेहमीच चर्चे च्या विषया मधे राहतो. आणि आज पुन्हा आहे कारण सालोड हीरापुर येथील पार्सल विक्री पुन्हा एकदा जोमा शोमात शुरू आहे.दारू विक्रेते आता नविन वर्षा साथी चांगला च स्टॉक जमा करुण ठेवनार पन त्या कडे सावंगी पोलिस स्टेशन ने नविन रुझु झालेले थानेदार दीपक वानखेड़े हे कार्यवाही करणार का व पार्सल दारू विक्रेत्यांवर आपला जोर कसणार का.? हा चेर्चे चा विषय थरला आहे. कारण चोरी करणारा चोर तरी काही तासात आपल्याला पोलिसांच्या ताब्यात दिसतो पन सालोड येथील पार्सल दारू विक्रेते मात्र पोलिसांच्या ताब्यात येणार का.? हा प्रश्न सालोड येथील नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे.नविन रुझु झालेला थानेदार दीपक वानखेड़े यांनी सावंगी पोलिस स्टेशन चा कार्यभार सांभळताच तम्बाखू, अवैध रेती उपसा करनाऱ्यावर कड़क कार्यवाही केली आहे.ज्या कारणाने थानेदार दीपक वानखेड़े यांचा दबंग अंदाज नागरिकांच्या सामोर आला आहे. ज्या कारनाने रेती तस्करी करनारे व अवैध तम्बाकू विक्री करनाऱ्यांचे मनात थानेदार दीपक वानखेड़े यांची चांगलीच दहशत निर्माण झालेली आहे. पण गाँधी जिल्हा असलेला वर्धा जिल्हा मध्ये अवैध दारू साथा चालोतोय त्याच काय..? अवैध दारू विक्रेत्यांवर कड़क कार्यवाही कधी होणार, पार्सल दारू विक्री वर आपण जोर कसनार का.?असा प्रश्न मात्र आता सालोड येथील नागरिक करत आहे.पवनार येथे विषारी दारू ने गेले एकाच आठवद्यात 4युवकांचे बळी, सालोड मधे तर नाही घड़नार ना तोच प्रकार…?पवनार येथे काही दिवसा पहिले विषारी दारू पिल्याने 4 युवकांचे बळी गेले. सालोड येथे पण असाच प्रकार घड़नार का बळी गेल्यानंतरच पोलिस निरीक्षक सालोड येथे शुरू असेलेले दारू विक्री वर जोर कसनार का.? आता हे बघाव लागेल.थानेदार धनाजी जळक यांनी अवैध दारू विक्री वर कसला होता जोर.सावंगी मेघे पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या कार्यकाळा मधे नावेद पठाण यांनी निवेदना तून त्यांना कळविले होते की सालोड येथे अवैध दारू विक्री खुप मोठ्या प्रमानात वाढली आहे.त्या नंतर धनाजी जळक यांनी सालोड येथील दारू विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करत दारू विक्रेत्यांवर चांगलाच जोर कसला होता.सालोड येथे अवैध दारू विक्री वर पोलिस निरीक्षक दीपक वानखेड़े कधी त्यांची दबंग कार्यवाही करत अवैध दारू विक्री करनाऱ्यांचे मुसळे आवळनार का आता हे बघावे लागेल.

CLICK TO SHARE