बार्टीकडून समता प्रवाह निमित्त स्पर्धा घेण्यात आली होती त्या विद्यार्थ्यांच्या गुण गौरव

अन्य

हिंगोली प्रतिनिधी अशोक इंगोले

वसमत:डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने, 26 नोव्हेंबर 2023 चे सहा डिसेंबर 2023 समता प्रवाह अंतर्गत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद, गुरुनाथ गाडेकर यांनी, या परीक्षेचे आयोजन केले होते.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले .यावेळीप्रथम क्रमांक सृष्टी जमदाडे, दुसरा क्रमांक श्रद्धा जमदाडे, तिसरा क्रमांक राधिका कोल्हे .या विद्यार्थ्यांना मेंडल देण्यात आले.अध्यक्षस्थानी अशोक इंगोले आंबेडकरी जन मोर्चा मराठवाडा अध्यक्ष . शेख कलीम तालुका सचिव साहेबराव सरोदे .मारुती ढेबरे प्रमुख पाहुणे मीराताई जमदाडे शितल मोरे. इंजणगाव,समाट काँलनी, लेबर काँलनी, पिपळा चौरे, कारखाना ,साईनगर ,श्रावस्ती नगर येथील मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मीराताई जमदाडे शितल मोरे पूजा पाईकराव कांचन कुटे बेबीताई मस्के उज्वला कोल्हे ,आवटे बाई,एगडे बाई ,राहूल मोरे आदींनी परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE