पाॅवर हाॅऊस लुंबीनी बुद्ध विहार विसापूर मोठ्या उत्साहात साजराकरण्यात आला

अन्य

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

भारतीय बोद्ध महासभाबल्लारपुर शहर शाखा, व तालुका, चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभाग तर्फे सुर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर जयंती व बौध्दांचा स्नेह मिलन सोहळा, दिनांक १७ डिसेंबर २०२३ ला पाॅवर हाॅऊस लुंबीनी बुद्ध विहार विसापूर बल्लारपुर जिल्हा चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपासक उपासिका खुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

CLICK TO SHARE