स्त्री मुक्ती परिषद मनस्मृती दहन दीन

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळेदिनांक डिसेंबर २०२३ बल्लारपूर येथे कार्यक्रमाचे प्रसार प्रचार व्हावा यासाठी तडमळीने वंचित बहुजन आघाडी बल्लारपुर शहर चे पदाधिकारी व कार्यकर्ते स्त्री मुक्ती परिषद या कार्यक्रमाचे पोस्टर लावताना दिसत आहे.

CLICK TO SHARE