भारतीय बौद्ध महासभा व बार्टी यांच्या संयुक्तविदयमाने कर्मवीर संत गाडगेबाबा यांचा 67 वा स्मृतिदिन साजरा

अन्य

हिंगोली ( प्रतिनिधी) अशोक इंगोले

वसमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था संबोधी बुद्ध विहार,हर्षनगर, वसमत येथे कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्यहार अर्पन करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आर.एस.सरोदे साहेब होते.याप्रसंगी समतादूत मिलिंद आळणे , गुरुनाथ गाडेकर रघुपती सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले .मिलिंद आळणे .संत गाडगेबाबा यांनी स्वतः अशिक्षित असून त्यांनी आपल्या किर्तन ना माध्यमातून शिक्षण किती महत्वाचे आहे हे सांगितले, अर्धश्रध्दा पाळू नका .व्यसन करू नका .बार्टी योजना ,स्वाधार योजना, मिनी टाक्टर योजना अपंग योजना सुत्रसंचलन पंडित सर यांनी केले. अध्यक्षीय समारोप आर.एस.सरोदे साहेब यांनी केला.या प्रसंगी के.पी.पंडीत सर, भिमराव शेळके, वायवळ साहेब,यादव चौरे, नवनाथ भारशंकर,बार्टीचे समतादूत गुरुनाथ गाडेकर, मिलिंद आळणे,इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE