वंचित बहूजन आघाडी नागपूर तर्फे मनुस्मूती दहन दिवस स्त्री मूर्ती परिषद

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

स्त्री मूर्ती परिषद (मनुस्मूती दहन दिन) दिनांक 25 डिसेंबर 2023 नागपूर येथे होनार आहे.वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर व तालुका महिला पदाधिकारी व कार्यकर्ते स्त्री मुक्ती परिषदच्या कार्यक्रमाचे पोस्टर व पाम्पलेट वाटुन व पोस्टर लावून त्याचा प्रसार प्रचार करताना

CLICK TO SHARE