शरद पवार यांच्या ८३व्यां वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सोशल

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत: येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार यांच्या ८३ व्यां वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन हिंगोली चे सचिव अमजद खान उर्फ नम्मु यांनी टेनिस बॉल क्रिकेटचे सामन्याचे आयोजन केले.या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ८३ हजार रुपये शेख हबीब शेख बशीर,वसंत भाऊ चेपुरवार, व कलीम पठाण यांच्या तर्फे ठेवण्यात आले व दुसरे पारितोषिक ५० हजार रुपये कन्हैया हॉटेल चे मालक वैजनाथ कदम, व इंदुरा इंग्लिश शाळेचे अध्यक्ष पानखेडे सर, यांच्यातर्फे ठेवण्यात आले.मॅन ऑफ द सिरीज गणेश कमळू सर बेस्ट ऑल राऊंडर प्रकन्या डॉक्टर सेलुकर, बेस्ट टीम मानवते सर, बेस्ट बॉलर रियाज कुरंदेकर, बेस्ट बॅट्समन डॉक्टर सनाउल्ला खान, बेस्ट किपर विजय कडतन, बेस्ट फिल्डर उत्तम बाबा भोसले, मॅन ऑफ द मॅच अफरोज एलोरा, बेस्ट कॅच अब्दुल सत्तार, यांच्यातर्फे ठेवण्यात आले.या स्पर्धेत महाराष्ट्रातून औरंगाबाद, अकोला, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, कंधार, मुदखेड, पुसद, यवतमाळ, हिंगोली, अमरावती, वाशिम, जिंतूर, परतुर, पूर्णा,या संघाने नोंद केली आहे.या स्पर्धेचे आयोजन समितीमध्ये मोहम्मद साजिद, इरफान सिद्दीकी, पत्रकार नवीद अहेमद,असद खान,सोनू बिल्डर, विकास गरुड,युनूस पठाण, नय्युम शेख,कलीम लाला,सलमान खान, माजीद इनामदार,वसीम खान, रिजवान खान,मसूद शरीफ, संघरत्न इंगोले, रवी धोडसे, व तसेच दि .२१ /१२/ २०२३ रोज गुरुवार रोजी पोलीस संघ वर्सेस हायात नगर यांच्यात अटीतटीची लढत होऊन पोलीस संघाने बाजी मारली .त्यावेळी त्यांना शहर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी पि .एस .आय.महिवाळे , पि .एस .आय भोसले , राठोड ,जोंधळे , हेंद्रे साहेब , चव्हाण ,रामदिनवार, मुकाडे , कादरी मुंडे , इत्यादी खेळाडू उपस्थित होते

CLICK TO SHARE