बालकाने विदेशी पक्षाचा वाचवला जीव

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

भोजराज पेटकर व ओम पेटकर हे दोघेही भाऊ आज सकाळी शेतामध्ये गेले असता शेतालगत असणाऱ्या नाल्याजवळ विदेशी जातीचा पक्षी बेशुध्द अवस्थेमध्ये पडून आढळला त्या दोघाही भावांनी त्या पक्षाला लगेच उचलून घरी आणले व पाणी पाजले पशु दवाखान्यात नेले त्यामुळे त्या पक्षाचा जीव वाचला आहे. त्यानंतर वनरक्षक शिवाजी राठोड यांना फोन करून त्या विदेशी पक्षाला वनरक्षक शिवाजी राठोड यांच्या हवाले करण्यात आले. त्यामुळे परिसरात दोन चिमुकल्या भावांचे कुतूहल गावकरी बांधव करीत आहे.

CLICK TO SHARE