तालुका बार असोशियनचा अध्यक्षपदी आर सय्यद यांची निवड

चुनाव

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर .आज दिनांक २१/१२/२०२३ रोजी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यात एडवोकेट आर सय्यद यांची अध्यक्षपदी तर एडवोकेट संजय बोराडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली पुढील काळासाठी नवीन कार्यकारिणी याप्रमाणे गठीत करण्यात आली यात अध्यक्ष एडवोकेट आर सय्यद सचिव एडवोकेट संजय बोराडे उपाध्यक्ष एडवोकेट किशोर पुसलवार सचिव अरविंद तितरे उपाध्यक्ष एडवोकेट गेडाम गेडाम सदस्य सदस्य बंडु खणके अविनाश सिंग एडवोकेट प्रणय काकडे एडवोकेट गणेश बुडाले यांची निवड पुढील काळासाठी करण्यात आली यावेळी सर्व सभासदांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

CLICK TO SHARE