माजी नगरसेवक जनार्दनराव निखाडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने नीधन

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट – येथील तुकडोजी वार्ड निवासी निखाडे भवनचे मालक व माजी नगरसेवक जनार्दनराव रामचंद्रजी निखाडे यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तिन मुली, स्नुषा, जावई आणि नातवंडे असा मोठा परीवार आहे. स्थानिक वणा नदी मोक्षधामावर त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रसंगी जर्नाधनराव निखाडे यांच्या चाहत्यांनी शोकसभा घेन्यात आली या शोकसभेचे अध्यक्ष माजी आमदार राजुभाऊ तिमांडे यांचे नेतृवात घेन्यात आली शोकसभेला माजी राज्यमत्री अशोकभाऊ शिंदे हिंगणघाट न पा चे माजी नगराध्यक्ष व हिंगणघाट कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती अँड सुधिरबाबू कोठारी माजी हिंगणघाट नपा चे माजी नगराध्यक्ष राजेद्र बाबू डागा माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे माजी शिक्षण सभापती अनिल भोगाडे माजी नगर सेवक श्रीधर कोटकर माजी नगर सेवक धनंजय बकाने माजी नगर सेवक अबताब खाँन माजी नगर सेवक व सभापती विठ्ठल गुळघाने प्रा ज्ञानेश्वरराव खडसे लोकजनशक्ति पार्टिचे वर्धा जिल्हा अध्यक्ष केशव तितरे जनता दलाचे माजी नेते निसिकांत सिंगरू व नातेवाईक मित्र परिवार यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या शोकसभेचे ,संचालन पत्रकार केशव तितरे यांनी केले सेवट सामुहिक मुक श्रध्याजली घेऊन अंतिमविधी पार पडला

CLICK TO SHARE