भारत सरकारचा उपक्रम विकसित भारत संकल्प यात्रा

अन्य

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

काटोल:भारत सरकारचा उपक्रम विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्याने राऊत हायस्कूल मन्नतखेड़ी येथे दृकश्राव्य माध्यमाने आयोजीत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम आणि मोदीची गॅरंटी वाली गाडीची आगमनानिमित्य प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चरणसिंग ठाकूर नरखेड तालुकाध्यक्ष दिलेश ठाकरे, धनराज राऊत, डॉ. कैलास कडू, अशोक काळे, चंदू काळबांडे, जिल्हामंत्री दिलीप तांदळे, पं.स.सदस्य स्वप्निल नागापुरे, तालुका महामंत्री रवी दाढे, अध्यक्ष युवा मोर्चा परमानंद ढोणे, किशोर गाढवे, भूषण भोयर, अनिल बांद्रे, नंदाताई बांद्रे, जि.प.सदस्य पार्वताबाई काळबांडे, तसेच शिक्षकगण महिला तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE