25 डिसेंबर 1927 मनुस्मृति दहन दिन

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे सहकारी ‘सहस्रबुद्धे’ यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी व्यवस्थेला धरून चालणारी “मनुस्मृति” चे “२५ डिसेंबर १९२७” साली “रायगडच्या पायथ्याशी, महाड” येथे मनुस्मृतिचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. महात्मा फुले म्हणाले होते, “जेव्हा बहुजन” ब्राम्हणांनी लिहिलेलं थोतंड ग्रंथ वाचेल तेव्हा ते जाळून स्वतःचा राजग्रंथ लिहितील.” त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणांची मनुस्मृती जाळली आणि संविधान लिहलं.

CLICK TO SHARE