बार्टी भा.बौ.म.सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मनुस्मृती दहन अर्थात महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला

सोशल

हिंगोली (प्रतिनिधी) अशोक इंगोले

वसमत::सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद ,गुरुनाथ गाडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी अध्यक्षस्थानी काबळे ताई हया उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे अँड. तेलगोटे, सघुपती सरोदे ,पंडीत साहेब.हा दिन खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती दिन आहे याच दिवशी स्त्रियांना खऱ्या अर्थाने सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. देशातील सर्व जातीच्या महिलांना माणूस म्हणून जगण्याचा तथा समतेचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला.या वेळी सर्व उपस्थित , प्रणव आळणे रघुपती सरोदे भारशंकर साहेब.अशोक इंगोले, आंबेडकर जन मोर्चा मराठवाडा अध्यक्ष शेळके सर ,काबळे साहेब, इंगोले साहेब,पुरभाजी काबळे.यावेळी आभार प्रदर्शन आळणे मिलिंद यांनी केले इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE