फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्या आम आदमी पार्टीची मागणी

सोशल

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्या आप चे प्रशांत सिदुरकर यांची मागणी शेतकऱ्याची फसवणूक करून नवीन घेतलेला ट्रॅक्टर दुसऱ्या नावाने रजिस्ट्रेशन करणाऱ्या वर तात्काळ कार्यवाही करा व शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता पक्षाचा शिष्टमंडळ प्रादेशिक परिवहन विभागात जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या मार्गदर्शनात प्रशांत सिदुरकर यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर संगठन मंत्री संतोष बोपचे, ऍड तबस्सुम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता निवेदन सादर केले.

CLICK TO SHARE