माता महाकालीची मुर्ती देत केले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत.

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज चंद्रपूर दौ-यावर असतांना वन अकादमी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे माता महाकालीची मुर्ती देत चंद्रपूरात स्वागत केले यावेळी क्रीडा मंत्री मा. श्री. संजयजी बनसोडे साहेब यांचीही उपस्थिती होती.

CLICK TO SHARE