67 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट बॉल बॅडमिंटन स्पर्धे चे उद्घाटन संपन्न

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत येथे सदस्य राज्यस्तरीय वरिष्ठ गट बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोज मयूर मंगल कार्यालय समोरील साखर कारखाना रोड.येथे आयोजन करण्यात आले आहे सदरील स्पर्धा तीन दिवस चालणारअसून राज्यभरातील वरिष्ठ गटातील मुलीचे अठरा संघव मुलांचेकिस संघअसे एकूणसातशे ते आठशे बॅडमिंटन खेळाडूचे वसमत नगरीत आगमन झाले आहे याप्रसंगी स्पर्धेचेे उद्घाटन वसमत चे आमदार राजीव भैया नवघरे यांचे प्रतिनिधी श्री बालूमामा ढोरे यांच्या द्वारे करण्यात आले तर श्री. त्रिंबक राव कदम .तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री प्रशांत कदम मार्केट कमिटी सदस्य वसमत प्रा श्रीराम पवार ऋषिकेश पापळकर अतुल इंगळे पुरुषोत्तम पटेल डी. एस.गोसावी गौतम पारखे राजकुमार जी एंगडे यशवंतराव उबारे.पी .सीी .कांबळे.कसबे.विजयकुमार मुळे आयोजक .नूरू भाई . संतोष नागरे अनिल टाकणखार. प्रवीण कांबळे यांच्यासह हिंगोली जिल्हा बॅडमिंटन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE