बीट स्तरीय सांस्कृतिक मोहत्सवाचे उद्घाटन

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक इंदिरा गांधी विद्यालयात गुरुवार दिनांक 28 डिसेंबरला बिटस्तरिय सांस्कृतिक मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव खोडे उदघाटक ठाणेदार प्रफुल डाहुले सरपंच नितीनजी चंदनखेडे ग्राम. प. सदस्य सचिन पारसडे , सतीश काळे केंद्र प्रमूख आटे सर , विठ्ठल तपासे सर त्याच बरोबर सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थीत या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

CLICK TO SHARE