बार्टी मनुस्मृती दहन अर्थात महिला मुक्ती दिन साजरा,सत्कार कार्यक्रम घेण्यात आला

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत::सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद ,गुरुनाथ गाडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी अध्यक्षस्थानी बेबीनंदा भिसे हया उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे सघुपती सरोदे ,अशोक इंगोले मराठवाडा अध्यक्ष साहेब.हा दिन खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती दिन आहे याच दिवशी स्त्रियांना खऱ्या अर्थाने सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. देशातील सर्व जातीच्या महिलांना माणूस म्हणून जगण्याचा तथा समतेचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला.या वेळी सर्व उपस्थित , प्रणव आळणे रघुपती सरोदे आंबेडकर जन आदोलन च्या जिल्हा अध्यक्षा बैबीनंदा भिसे माँडम,मगरे माँडम जिल्हा उपाध्यक्ष, दिक्षा साखरे तालुका अध्यक्ष यावेळी यांच्या सत्कार करण्यात आलायावेळी आभार प्रदर्शन आळणे मिलिंद यांनी केले इ. बौद्ध वाडयातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE