शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

अन्य

विशेष प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने काल शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हर्षा दुधे, तालुका निरीक्षण अधिकारी, प्रवीण चीमूरकर, सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. लेमराज लडके यांची उपस्थिती होती.

CLICK TO SHARE