वेगळ्या विदर्भ राज्यासाठी गडचांदूर येथे रास्ता रोको

सोशल

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

गडचांदूर येथे आज 28 दिसंबर ला विदर्भ राज्य आंदोलन च समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष तालुका मेकोरपण्याच्या वतीने माणिकगड चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांचे आमरण उपोषण सुरु आहे या उपोषणाला समर्थन देण्याकरिता गडचांदूर येथे रास्ता रोको करण्यात आले.

CLICK TO SHARE