शुभम पोटे यांचा सुभाष धोटेंच्या हस्ते सत्कार

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

विवेकानंद नगर, राजुरा येथील शुभम भाऊजी पोटे यांनी = २०२३ मध्ये युपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या आय. इ. एस. परिक्षेत राष्ट्रीय पातळीवर ११ वा क्रमांक प्राप्त करून असिस्टंट एज्झीकेटव इंजिनियर म्हणून भारत सरकार च्या इंडियन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसमध्ये आय इ – एस आफिसर पदी निवड झाल्याबद्दल लोकप्रिय आमदार – सुभाष धोटे यांच्या हस्ते त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार करण्यात आला.

CLICK TO SHARE