पोंभुर्णा येथे तंबाखूचा गोरखधंदा

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी घातली. पोंभूर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या सुगंधित तंबाखूची • तस्करी होताना दिसत आहे. पोभूर्णा शहरातील सुगंधित – तंबाखू तस्करी करणारा मोठा तस्कर पौंभूर्णा तालुक्यासह, गोंडपिपरी, मूल एवढेच नव्हे, तर गड़चिरोली जिल्हातील धानोरा, तालुक्यातही तंबाखूची तस्करी बिनधास्तपणे करीत आहे. यासाठी घाटकूळ व हरणधाट मार्गाचा वापर करण्यात येत आहे. पोंभूर्णा शहरातून सुरू असलेला हा अवैध गोरखधंदा होत.

CLICK TO SHARE