युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड

सोशल

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

जिवती काँग्रेस च्या वतीने जिवती येथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठकीचे रुप आयोजन करण्यात आले. यावेळी जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल शंकरजी कांबळे यांची सर्वानुमते बया निवड करण्यात आली. या प्रसंगी अभिजित धोटे, उमेश गोनेलवार, अशपाक शेख, माधव डोईफोडे, नंदाताई वड मुसने, अजगरअली शेख, ताज्जूद्दीन शेख, शब्बीर पठाण, नेत प्रेमदास राठोड, देविदास साबने, माधव शेमबळे, बसवराज नने रावनकोळे, सुनील शेळके, अभिषेक मसकले यासह युवक काँग्रेस चे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE