जागतिक पोषण आहार अंडा दिवस साजरा
प्रतिनिधि सुनील हिंगे अल्लीपुर
( अल्लीपुर ) स्थानिक गळोबा वॉर्ड मधील अंगणवाडी मध्ये जागतिक आहार अंडा दिवस साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित ग्राम पंचायत सदस्य सतीश काळे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ . पुरुषत्तम बोबडे पशू सखी विद्या वागमारे , संदीप श्रीरामे डॉ. शुभम कारवटकर उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोबडे यांनी जागतिक आहार दिनानिमित्त उपस्थित महिला यांना पोषण आहाराचे महत्त्व समजून सांगितले. त्याचबरोबर गावठी अंडे लहान बालकांना पोषण आहारात त्यांनी उपलब्ध करून दिलेत
