नवीन वर्षात आमदार समिर कुणावार याच्या प्रयत्नाने शहराला भेटणार नविन गिफ्ट

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

आमदार समीर कुणावार याचा १ जानेवारी रोजी वाढदिवस असताना शहरा करीता रीटर्न गिफ्टॅ म्हणुन छत्रपती शिवाजी माहाराज उद्यानाचा होणार कायापालट नव्याने देण्यात येणार उजाळा येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी माहाराज उद्यान आधुनिक विस्तारासह आकर्षक उद्यान होणार योगा भवनाची होणार निर्मीती.नविन वर्षाच्या शेवटात आज आमदार समीर कुणावार यांनी छत्रपती शिवाजी माहाराज उद्यानात नगरपालिकेचे मुख्याअधिकारी हर्षल गायवाड आणि अधिकाऱ्यासह छत्रपती शिवाजी माहाराज उद्यानाचा विस्ताराचा आराखड आखला असून। आमदार समीर कुणावार यांच्या संकल्पनेतून आकर्षक सुंदर नविनिकरण करण्यात येणार असल्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. आमदार समीर कुणावर यांनी आज छत्रपती शिवाजी माहाराज उद्यान येथे आज बारकाईने निरीक्षण करून अनेक नवीन प्रकल्प प्रस्थापित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांसह शहरातील नगरपालिकेच्या नेमणूक केलेल्या वास्तुविशारद्य यांना दिले असून। उद्यानात अनेक प्रकारच्या नवीन गोष्टी शहरवासीयांना भेटणार असून 2 कोटी 75 लाख रुपयांचा निधी आमदार कुणावर यांच्या विशेष प्रयत्नातून मिळालेल्या आहे.शहरातील एकमेव असणार्‍या उद्यानाचा कायापालट होणार आहे. 1 कोटी रुपयाचे योगाभवन तर 1 कोटी 75 लाख रुपयां मधून उद्यानासाठी विशेष आकर्षण म्हणून संकल्पनेची आखणी आमदार कुणावर यांनी केली असून उद्यानातआकर्षक किडस झोन , नाना/नानी पार्क, फोऊन्टन कांरजा , चिल्र्डन पार्क, मिनी झु छोटे प्राणी संग्रहालय यासारख्या अनेक आकर्षक गोष्टी उद्यानात नव्याने बनविण्यात येणार आहे.

CLICK TO SHARE