चंद्रपूर येथे सांस्कृतिक महोत्सव समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथे सांस्कृतिक महोत्सव समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसंगी उपस्थित होतो. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच ज्येष्ठ शिक्षकांनी दिलेल्या सेवेसाठी त्यांचा सत्कार केला यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE