सिमेंट रोड व व्यायाम शाळेचे उद्घघाटन

सोशल

सिमेंट रोड व व्यायाम शाळेचे उद्घघाटन

प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

( अल्लीपुर ) हिंगणघाट तालुक्यातील अलमडो हा ग्रामपंचायत ला भेट देऊन आमदार रणजित कांबळे यांच्या फंडातून व्यायाम शाळा व सिमेंट रोडचे उद्घघाटन करन्यात आले यावेळेस गावातील सरपंच मीनाक्षी साळवे , उपसरपंच अमोल नेव्हारे , समाज सेवक अमोल साळवे ग्राम. प. सदस्य अश्विनी चौधरी गिरजा कुमरे सुभाष झाडे निलेश साळवे कैलास गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यायाम शाळा व सिमेंट रोडचे उद्घघाटन केले आहे

CLICK TO SHARE