अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगाव (गोदिया)
(गोंदिया) संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना लाभ न मिळाल्याबाबत चे व राष्ट्रीय कुटंब लाभ योजने अंतर्गत कुटुंब प्रमुख मरण पावल्यास कुटुंबियांना २०,००० रुपये ही मागील 18 महिन्यापासून मिळालेले नाही आहेत.अशा प्रकारचे निवेदन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र शासन मुंबई, मार्फत मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय आमगाव यांना देण्यात आले.यावेळी मा.संजय बहेकार तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी आमगांव, मा.रामेश्वर श्यामकुवर अनु.जाती अध्यक्ष ता.काँग्रेस कमिटी आमगाव,मा.पिंकेश शेंडे उपाध्यक्ष अनु.जाती काँग्रेस कमिटी आमगाव, मा.हंसराज जोशी उपाध्यक्ष अनु.जमाती ता. काँग्रेस क.आमगाव,मा.ज्ञानीराम ठाकरे वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता आमगाव,श्याम देशमुख उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते