संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे नवीन ठाणेदार आसिफराजा शेख यांची भेट घेतली

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे बल्लारपूर शहरात आलेल्या नवीन ठाणेदार आसिफ रजा शेख साहेबांची भेट घेण्यात आली, तसेच संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले.यावेळी शहर अध्यक्ष साहिल घिवे, कार्याध्यक्ष संकेत चौधरी, रोहित चुटे, गणेश मसराम, पवन राजगडे, प्रणय वाटेकर, संकुल झाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

CLICK TO SHARE