पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे चोरीचा गुन्हा नोंद
प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर ( हिंगणघाट )
फिर्यादी संजय केशवराव माझे वय ४७ वर्षे रा. हिंगणघाट यां- नी तक्रार दिली की. शिवभवानी हनुमान मंदीर हिंगणघाट मधील दानपेटीचा काच काढून दान पेटीतील अंदाजे कि, २०,०००/- ते २२०००/- रु. अज्ञात चोरट्याने चोरून नेला. फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे
