वसमत येथील श्री नेत्रालय हॉस्पिटल दवाखाना चा शुभ आरंभ मोठ्या उत्साहात संपन्न

बिज़नेस

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत:श्री हॉस्पिटल येथे श्री नेत्रालय दवाखान्याचा शुभारंभ मान्यवरच्या हस्ते मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात संपन्न त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .श्री डॉ अंकश देवसकर एम . डी . हृदयरोग तज्ञ भगवती हॉस्पिटल नांदेड , श्रीजयाताई अशोकरावजी चव्हाण युवा नेत्या काँग्रेस नांदेड , मा .श्री डॉ .अमित पेडगावकर नेत्ररोग तज्ञ साई हॉस्पिटल नांदेड , माननीय श्री डॉक्टर एम . आर . क्यातमवार एम .बी .बी .एस एम एस मुंबई अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन ,डॉक्टर शितल क्यातमवार , श्री .सागर सैबेवार सॉफ्टवेअर इजीनीयर , मा . माजी मंत्री जयप्रकाशजी तथा अध्यक्ष राष्ट्रीय साखर महासंघ दिल्ली ,. दांडेगावकर साहेब , माजी मत्री डॉ . जयप्रकाशजी मुंदडा साहेब , माजी आमदार मुंजाजीराव जाधव साहेब , मा . शंकरराव खराटे साहेब ,श्रीकांत नाना देशपांडे ,माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार साहेब , अ . हफीज अ रहेमान , माजी नगर आध्यक्ष सुनिलभाऊ काळे , उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, मा .राजू चापके शिवसेना तालूका प्रमुख , मुनिर पटेल , शेख .अलीमोद्दीन शहर आध्यक्ष क्रॉगेज , काशीनाथ पाटील भोसले , अँड. सचीन जोशी , शुरेष धोत्रे , साईनाथ जाधव , अॅड. ऋषिकेश, सौ . उज्वलाताई ताबांळे , सौ . सिमा हाफीज मॅडम ,व विविध पक्षाचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (छाया: कृष्णा देवणे वसमत )

CLICK TO SHARE