एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे स्वच्छता अभियानचे आयोजन

एज्युकेशन

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

आमगाव:स्थानिक एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे 26/10/2023 रोजी स्वच्छता पंधरवाड्या अंतर्गत विद्यार्थीनीद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश तितरमारे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष थूल यांच्या नेतृत्वात तर प्रमुखअतिथी म्हणून प्रा.दीक्षा बडोले उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष थूल यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थिनीना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले..या प्रसंगी विद्यार्थीनीनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवत महाविद्याल परिसराची स्वच्छता केली.या प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ.प्रमोद सरदार,डॉ. देवानंद खोब्रागडे, प्रा. स्वप्निल भगत, डॉ. ललितकुमार ठाकूर, डॉ. अजय मून, डॉ.चंदा गावंडे, प्रा. कमलेश पाटील प्रा. उत्तरा तागडे, प्रा.सौरभ बागडे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जयेश सहारे,राजेश हातझाडे, थानसीग ठाकूर, हेमकृष्ण काठाने, मंगल गोंडाणे, अमर गोडसे, वर्षा वांडरे,निर्दोष सहारे, विनोद डोंगरवार व विद्यार्थीनी मोठ्या संखेत उपस्थित होत्या

CLICK TO SHARE