प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव गोंदिया
गोरेगाव तालुका तील सार्वजनिक दुर्गा उत्सव कार्यक्रमा निमित्त किर्तन चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रबोधनकार प्रबोधनकार ह. भ. प. श्रीमति जानकाबाई आत्माराम वाढई मु. पो. नवरगांवकला ता. जि. गोंदियायांनी वर्तमान परिस्थितीनुसार समाज जागृतीवर प्रवचन करतांनी स्वच्छते प्रती सर्वानिच जागरूक राहण्याची गरज आहे. कर्ज काढून जत्रा, लग्न करू नका. मुर्तीवर अवाजवी खर्च करू नका. प्राणीमात्रावर दया करा, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मुलन, जनसवो हिच खरी ईश्वर सेवा आहे. असे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसाथ करून समाजानी कार्य करावे. असे आपल्या प्रवचनातून उदबोधन केले.