एम एस आयुर्वेद महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला गेला

अन्य

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)

एम एस आयुर्वेद महाविद्यालय हॉस्पीटल एन्ड रिसर्च इन्सिट्युट कुडवा मध्ये दिनांक 31 ऑक्टोबर 2023 ला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला गेला. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती ला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय महाराष्ट्र मुंबई एवं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या निर्देश अनुसार महाविद्यालय मे कार्यक्रम घेतला गेला. या अनुषंगाने महाविद्यालय मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच स्वयंसेवक विध्यार्थी यांनी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेतली. सोबत प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, एकता रैली चे आयोजन केले गेले. कार्यक्रम चे संचालन डॉ डेमेन्द्रकुमार ठाकरे यांनी प्राचार्या जयमाला शिर्के यांच्या मार्गदर्शन अंतर्गत केले.

CLICK TO SHARE