राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा दिनांक 8,9,10,11 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा 2023 नियोजित असून सर्व दान दात्यांना सुचित करण्यात येते की ज्यांना कोणाला बक्षीस द्यायचं असेल किंवा मागील वर्षी कबूल केली असेल त्यांनी कृपया 7774 057465 या क्रमांकावर किंवा मंडळाच्या सदस्याकडे आपली बक्षीस देणार असल्यास कळवावे जेणेकरून पुढील नियोजन करणे आयोजन समितीला सोयीस्कर होईल तसेच ज्यांना कोणाला बक्षीस से द्यायचे असेल किंवा आयोजन समिती, भोजन कक्ष सन्मानचिन्ह, परीक्षक मानधन इतर आवश्यक बाबीसाठी, डेकोरेशन, साऊंड, मंडप सजावट इत्यादी बाबीसाठी इतर खर्च आवश्यक असतो याकरिता यांना मदत करायची असेल त्यांनी ग्रुप वर अथवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधावा आणि आपले बक्षीस निश्चित करून घ्यावे असे आवाहन समितीने केलेले आहे

CLICK TO SHARE