जनसंपर्क कार्यालय (आमदार ऑफिस) आमगावयेथे “स्व.श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी” तसेच स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती” दोन्हींचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.

सोशल

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया )

गोदिया:यावेळी* मा.संजय बहेकार तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी आमगांव, सौ.छबुताई महेश उके जिल्हा परिषद सदस्या गोंदिया, मा.शंभुदयालजी अग्रिका वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता आमगाव, मा.अजय खेतान शहर प्रमुख काँग्रेस कमिटी आमगाव, मा.रामेश्वर श्यामकुवर अनु.जाती अध्यक्ष ता.काँग्रेस कमिटी आमगाव, मा.महेश उके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव, मा.लोकेश (पप्पू) अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य आमगाव, मा.पिंकेश शेंडे उपाध्यक्ष अनु.जाती काँग्रेस कमिटी आमगाव, मा.उज्वल बैस युवक काँग्रेस गोंदिया जिल्हा महासचिव, मा.राजेशजी देशमुख किसान काँग्रेस उपाध्यक्ष आमगाव, मा.रितेशजी चुटे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी विभाग काँग्रेस कमिटी, मा.भुमेश्वरजी मेंढे वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता, मा.हंसराज जोशी उपाध्यक्ष अनु. जमाती ता. काँग्रेस क. आमगाव, मा.लिल्हारेजी, मा.रंजीत पटले काँग्रेस कार्यकर्ता खुर्सीपारटोला, मा.रोहित गोंडणे काँग्रेस कार्यकर्ता कुंभारटोली, मा.रुपेश शिरसागर कार्यकर्ता रिसामा, निशांत मडामे काँगेस जनसंपर्क कार्यालय आमगाव व तसेच अन्य *काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE