प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट
हिंगणघाट:मुख्याधिकारीनगर पालिकेकडून सारंग डेकाटे(वरिष्ठ लिपिक ) अमर रेवते,(वरिष्ठ लिपिक )वसंता रामटेके (कनिष्ठ लिपिक ) या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली आरोपा वरून मुख्याधिकारी यांनी तडकाफडकी निलंबित केले होते.सदर प्रकरणाची चौकशी समीती नेमण्यात आलेली होती. चौकशी समीतीचा अहवाल प्राप्त झालेला असून लावलेले आरोप सिद्ध झाले नाही. मुख्याधिकारी, नगर पालिकेकडून दी.3 नोव्हेंबर पासून पुर्वव्रत रुजू करुन घेतले.