प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट
हिंगणघाट डॉ. मुजुमदार वॉर्ड /शास्त्री वॉर्ड किसान जिनींग समोर गजु(हंडी )उर्फ श्रीकांत खंगार याचा रात्री 7.30 च्या दरम्यान खुन करण्यात आला यातील आरोपी प्रशांत उर्फ गोलु राऊत वय 32 वर्ष, मयुर कोराटे वय 25 वर्ष, बंटी खडसे वय 24 वर्ष, सचिन छत्रीया वय 20 वर्ष मिळालेल्या माहिती नुसार प्रशांत राऊत व गजु खंगार यांचा जुना वाद होता आरोपीने चेहऱ्यावर, डोक्यावर कुऱ्हाडी ने अमानुष पणे वार करून खुन केला.अशी माहिती समोर आली. यातील 4 ही आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.