उदघाटनाचा दिखावा नको,जनतेला पाणी द्या

सोशल

आगरी सेनेच्या रुपाली पवार,त्रिवेणी माने,अश्विनी खेवरा यांचे आमरण उपोषण

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

मुंबई:वसई विरार शहरातील जनतेला पाणी मिळत नाही सूर्या प्रकल्पाचे पाणी तयार आहे पण राजकारणाची पोळी भाजण्यासाठी श्रेय लाटण्यासाठी उदघाट्नास अक्षम्य दिरंगाई केली जात आहे.तरी याच्या विरोधात आगरी सेना महिला आघाडी आमरण उपोषण करत आहे. जो पर्यंत पाणी नाही तो पर्यंत माघार नाही. वसई विरार ला पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा,रुपाली संदेश पवार महिला जिल्हा अध्यक्ष वसई विरार आगरी सेना

CLICK TO SHARE