अवैध रेती चोरी करणारा सागर बाबरे वर सिंदी पोलीसांची कार्यवाही

क्राइम

प्रतिनिधी:निखिल बावणे (सिंधी रेल्वे)

सिंधी रेल्वे : सिंदी शहरात राहनारा गुंडगीरी करनारा गुडप्रवृत्तीचा व्यक्ती सागर बाबरे हा त्याचे बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टरणे अवैध रित्या विनापास परवाना रेती चोरी करूण वाहुक करनारा सागर बाबरे रा. सिंदी रेल्वे याचेवर सिंदी पोलीसांनी अवैध रेती चोरी बाबत धाड टाकली असता सागर बाबरे हा त्याचे टॅक्टर मध्ये अवैध रित्या रेतीची वाहुक करतांनी मिळुन आल्याने त्याचेवर होत असलेल्या कार्यवाहीच्या भितीने त्याचे जवळ असलेल्या चाकु काढुन स्वताला जखमी करूण पोलीसांना फसविण्याची भिती दाखवुन सार्वजनीक ठिकाणी चाकु हातात घेवून धामधुम करानारा सागर बाबरे याला सिंदी पोलीसानी तात्यात घेवुन त्याचे कडुन एक नंबर प्लेट नसलेला निळ्या रंगाचा टॅक्टर किमत 5,00,000/- लाल रंगाची ट्रॉली किमत 1,00,000/- 1.5 ब्रास काळी रेती 7500/- एक लॉखडी चाकु किमत 100/- असा एकुण जु.की. 6.07600/- चा माल जप्त करूण पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथे अपराध कमांक 172/2024 कलम 379 भादवी 4.25 भा.ह.का. सहकलम 3(1), 181,130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोद करूण तपसात घेतला आरोपीस 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यता आली असुन पुढील तपास सुरू आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरुल हसन साहेब अपर पोलीस अधिक्षक डॉ सागरकुमार कवडे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर याचे मागदर्शनात ठाणेदार देवेद्र ठाकुर पो.उप.नि. श्यामसुदर सुर्यवंशी, पोहवा आंनद भस्मे, पो.हवा. संजय भगत, पोहवा प्रफुल डफ, पोशि. कांचन चाफले, पोशि संदेश सोयाम, पोशि उमेश खामनकार, पोशि नितीन नखाते सचिन उईके यांनी केली आहे.

CLICK TO SHARE