चंद्रपूर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला

सोशल

वाढदिवसाच औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रम येथे वयोवृध्द लोकांना फळ व फराळ वाटप करण्यात आले

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

चंद्रपूर:चंद्रपूर येथे दी.१४ जून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे फळ व फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. आणि चंद्रपूर बाबुपेट येथे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे,जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर रोजगार स्वयरोजगार सेना,महिला सेना वर्षा ताई भोंबले,जनहित तालुका अध्यक्ष राज वर्मा,अतुल मडावी,पिंपळकर जी,चंदू भगत रायपूरे,सुनील विधाते,अर्जुन खोब्रागडे,संदीप बगमारे,प्रवीण वैरागडे, आणि सर्व मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व सन्माननीय वयोवृध्द परिवार व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

CLICK TO SHARE