नदंपुर खुणी गट ग्रा पं वर प्रहारचे एक हाती वर्चस्व

चुनाव

प्रतिनिधि अरबाज पठाण( वर्धा )

समुद्रपुर तालुक्यातील नंदपुर खुणी गट ग्रा पं मधली भाजपची सत्ता मोडीत काढत प्रहारने सरपंच पदासह पाच सदस्यासह विजय संपादीत केला दुर्गा मारोती ढोणे सरपंच पदी निवडुन आल्या तर प्रहारचे शाखाप्रमुख संकेत मारोती हिवंज, संजय विठ्ठल टोनपे ,उज्वला राजु मेढें रुख्मा मुरलीधर मन्ने,सुरेखा राजेंद्र वानी हे सदस्स म्हणुन निवडुन आले सर्व विजयी उमेदवारांचे प्रहारचे वर्धा जिल्हाअध्यक्ष जयंत तिजारे यांनी हार पुष्पगुच्छ व प्रहारचे दुपट्टा हे घालुन स्वागत केले यावेळी समुद्रपर तालुका अध्यक्ष व ग्रा पं सदस्य प्रमोद म्हैसकर ,समुद्रपुर शहर अध्यक्ष संदीप चांभारे ,अतुल गुजरकर,यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ..

CLICK TO SHARE