खरसोली येथे सरकारी शासकीय मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण

क्राइम

प्रतिनिधी:योगेश नारनवरे नरखेड मो.8605669203

नरखेड:खरसोली सरकारी शासकीय मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आय पी सी भारतीय दंड संहिता 1860 चा कलम 441 नुसार एखादी व्यक्ती कायदेशीर परवानगी न घेता दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर किंवा कोणत्याही शासकीय मालमत्ता वर अतिक्रमण करू शकत नाही खरसोली येथील सर्व क्रमांक 502 शासकीय जमीन 100 वर्षापासून गावातील गुर ढोरासाठी चराईसाठी होती पण तिथे रवी विठोबा निंबुरकर हा व्यक्तीने तीन ते चार वर्षापासून अतिक्रमण केले असा आरोप ग्रामपंचायत उपसरपंच सतीश गजबे ग्रामपंचायत सदस्य सदानंद बांदरे सदस्य मीनाक्षी बरडे सदस्य सुजेता नारनवरे सदस्य प्रांजली मडके सदस्य वनिता दुर्वे व गावकरी यांनी केला,, मनोगत / जिल्हाधिकारी नागपूर उपविभाग अधिकारी काटोल यांच्याकडे तक्रार करून सुद्धा गावकऱ्यांना न्याय मिळाला नाही,, भारत वानखेडे बबन चणकापूरे यांनी सांगितले/ सचिवाकडे वारंवार तक्रार करून सरपंच सचिव लक्ष देत नाही यांची सांगोल चौकशी करून गुरढोर चारण्या करता जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली

CLICK TO SHARE