पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे चोरीचा गुन्हा नोंद

क्राइम

प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लीपुर

अल्लीपुर:पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या माहितीनुसारशासकिय वाहनाने गेले असता बिना नंबरचा फार्मट्रक कंपनीचा ट्रक्टर व जुनी वापरती निळया रंगाची ट्रॉली क्र.एच 32 ए 9088 पोटिकडून मोदा रोडकडे येत असल्याने सदर वाहनास थांबवुन त्याची पहाणी केली असता त्या मध्ये रेती दिसुन आली सदर वाहनास परवाना विचारले असतापरवाना नसल्याचे सांगितले सदरचे वाहन सौरभ चौधरी रा बोरगाव मेघे यांचे मालकीचा असून चालक शाम कवडुजी गेडाम रा.पोटी राळेगाव असे सांगितले सदर रेती बद्दल विचारपुस केली असता चोरुन नेत असल्याचे समजले असा एकूण ५०५००० रु.चा माल जप्त करून आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई ठाणेदार प्रफुल डाहुले,जमादार अजय घुसे,चालक मोहिजे यांनी केली

CLICK TO SHARE