ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे सिकलसेल तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आला

हेल्थ

प्रतिनिधी:सागर वानखडे नरखेड

नरखेड:ग्रामीण रुग्णालय नरखेड यांच्या वतीने सिकलसेल तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आला होता तसेच ग्रामीण रुग्णालय नरखेड जिल्हा नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर राष्ट्रीय सीकलसेल अनिमिया निर्मूलन अभियान 19 जून रोज बुधवार जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती दिवस ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे वैद्यकीय अधिकारी नरखेड डॉ.प्रशांत बर्बे सर ग्रामीण रुग्णालय नरखेड यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दीक्षा ताई मुलताईकर जील्हा परिषद सदस्य नागपूर ग्रामीण रुग्णालय नरखेड सिकलसेल ऑडिनेटर श्री मीनाक्षीताई चक्रपाणी या शिबिर मध्ये असंख्य महिला व पुरुष नागरिकांनी भाग घेतला असून आरोग्य रुग्णालय नरखेड यांनी सर्व तपासणी करिता आलेल्यांना मार्गदर्शन केले व तपासणी करण्यात आली

CLICK TO SHARE