अहिल्यादेवी कन्या विद्यालय बँक कॉलनी येथे योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न

एज्युकेशन

प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली

वसमत : अहिलयादेवी कन्या विघालय बॅक कॉलनी येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी विद्यार्थ्यांना योगशिक्षक अरविंद जाधव सर , व शाळेचे फिजिकल शिक्षक देशमुख सर व योगशिक्षक जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक योग दिनानिमित्त शाळेच्या अध्यक्ष बि डि .कदम सर , यांच्या आदेशाचे पालन करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .सरिता शिवाजीराव पतंगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे धडे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शिकविण्यात आले त्यावेळी योगशिक्षक जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना आत्मसात योगशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना योग शिकविले त्यावेळी जाधव सर असे म्हणाले की तुमची अहिल्यादेवी कन्या विद्यालय ही सर्वात उत्कृष्ट शाळा आहे व दरवर्षी तुम्ही योग चांगला करता हे आमचं भाग्य आहे असे संबोधले व तुम्ही रोज योग केल्याच्या नंतर कधीही बिमार पडणार नाही असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व तुमची बुद्धिमत्ता वाढेल हे मी सुद्धा सांगितले त्यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लाप्पा मिटकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन , संदीप कदम सर यांनी केले

CLICK TO SHARE