बी.सी.सी स्पोर्टिंग क्लब हिंगणघाटच्या खेळाडूंनी पटकविले पदक

खेल

प्रतिनिधी : निखिल ठाकरे हिंगनघाट

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती आणि चंद्रपुर जिल्हा बॉक्सिंग संघटना तथा भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने व सहकार्याने आंतरराष्टीय आलम्पिक दिनानिमित्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती * या स्पर्धेचे अध्यक्ष डॉ बी. प्रेमचंद उपाध्यक्ष प्रफुल चटकी, जयश्री देवकर तसेच भद्रावती तालुका क्रीडा अधिकारी आणि बॉक्सिंग प्रशिषक श्री विजय धोबlले यांच्या हस्ते कlर्यक्रमाची सुरुवात झाली. या स्पर्धेत *”बी. सी. सी स्पोर्टिंग क्लब”* हिंगणघाटच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत एकून 5 खेळाडूनी पदक पटकविले. याततेजस्वी आशिष निमसरकार वजनगट 43.56 गोल्ड मेडल, प्रणाली संजय गजभिये वजनगट 62.42 सिल्वर मेडल, तनुश्री सुनील खेकडे वजनगट 48.82 सिल्वर मेडल, त्रिशा प्रकाश राऊत वजनगट 45.08 सिल्वर मेडल, ख़ुशी दिनेश तड़स वजनगट 51.30 सिल्वर मेडल पदक पटकविले.. या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय आपले आई वडील व कोच श्री नदीम शेख सर यांना दिले.

CLICK TO SHARE